यावर्षी पायाभूत व संकलित चाचण्या ह्या अध्ययन निष्पत्तीवर आधारीत घ्यायच्या आहेत सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करायच्या आहेत DIECPD ठाणे च्या आय टी विभागातील विषय सहाय्यक श्री संजय भोईर यांनी बनवलेल्या संकलित १ च्या प्रश्नपत्रिका माहितीसाठी व नमुना म्हणून सर्वांसाठी देत आहोत. इयत्तावर अध्ययन निष्पत्ती आधारीत प्रश्नपत्रिका download करा